{"product_id":"advitiya-kailas-manas-अद्वितीय-कैलास-मानस","title":"Advitiya Kailas Manas | अद्वितीय कैलास मानस","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअद्वितीय कैलास मानस हे एक प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. साधी सोप्पी भाषा,ओघवता आशयाचे सौंदर्य या पुस्तकाला लाभले आहे. या पुस्तकात या प्रवास दरम्यान भेटलेले व्यक्ती, समाज, आणि संस्कृतीदर्शन,त्याचा इतिहास,वर्तमान,आणि भविष्याशी सांधेजोड करीत उत्कृष्ठ मांडणीमुळे वाचकांना सर्वाथाने समृद्ध करणारा ज्ञानप्रवास ठरतो. मुंबई ते काठमांडू ,कैलास मानस माहात्म्य आणि जाण्याचे विविध मार्ग, चिनीअंतरंग, करुंग ते डोंगपा, डोंगपा ते मानस सरोवर. मानससरोववरील स्वातंत्र्य दिन मानसरोवर परिक्रमा लेखकाच्या नजरेतून. शुद्ध आणि जिव्हाळ्याच्या मराठीत लिहिलेले हे पुस्तक आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e या पुस्तकात लेखकाने कैलास पर्वत आणि मानसरोवर सरोवराच्या पवित्र यात्रेचा स्वतःचा अनुभव प्रामाणिकपणे आणि भावनिक ठामपणाने मांडला आहे.हिमालयाच्या कठीण वाटा असो, वा मानसरोवराच्या शांत पवित्रतेचा अनुभव या संपूर्ण यात्रेतील प्रत्येक क्षण लेखकाने अत्यंत सत्यतेने आणि जिव्हाळ्याने उलगडला आहे. निसर्गसौंदर्याचे नेत्रदीपक दर्शन, प्राचीन संस्कृतीचे अंश आणि या प्रवासात झालेल्या अंतरंगातील बदल वाचकांना अनुभवता येतात.आध्यात्मिकतेकडे, धार्मिक प्रवासांकडे आणि वैयक्तिक विकासाकडे ओढ असलेल्या मराठी वाचकांसाठी हे पुस्तक एक प्रेरणादायी मार्गदर्शन आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":47211658936493,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/001_f776ffd5-955b-4ec9-9639-15e4b9b2c692.jpg?v=1786714552","url":"https:\/\/www.grantham.in\/products\/advitiya-kailas-manas-%e0%a4%85%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%88%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8","provider":"Grantham","version":"1.0","type":"link"}