{"product_id":"chirantanchya-chahulvata-चिरंतनाच्या-चाहूलवाटा","title":"Chirantanchya Chahulvata | चिरंतनाच्या चाहूलवाटा","description":"\u003cp\u003e'चिरंतनाच्या चाहूलवाटा' हे अरुण खोपकर यांचे कलाविषयक लेखांचे सातवे पुस्तक आहे. त्यांना लेखनाबद्दल 'साहित्य अकादेमी' पुरस्कार, 'महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)' यांचा 'साहित्य जीवन गौरव' पुरस्कार आणि इतर अनेक महत्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना सिनेदिग्दर्शनाकरता व निर्मितीकरता पंधरा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिकेही मिळालेली आहेत.\u003cbr\u003eलेखकाच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधील आठवणीबरोबरच कुमार गंधर्व, ऋत्विक घटक, महात्मा गांधी इत्यादीकडे अभिनव दृष्टिकोनातून पाहणारे दहा दर्जेदार आणि लालित्यपूर्ण लेख आहेत. जगप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आयझेन्स्टाईन यांचे एकूण कलाक्षेत्राला जे योगदान आहे, त्याचे खोपकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तींचे भाष्यकार आहेत, आईझेन्स्टाईन यांच्या कार्याचा रशियन भाषेतून सखोल अभ्यास करून लिहिलेले खोपकर यांचे तीन दीर्घ लेख हे या पुस्तकाचा कणा आहेत.\u003cbr\u003eपुस्तकात मॉस्कोतल्या आईझेन्स्टाईन संशोधन केंद्राकडून मिळालेली व इतर अशी एकूण २५० छायाचित्रे रेखाटने यांचा समावेश आहे.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":47211694096557,"sku":null,"price":2800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/004_af331c40-8161-40cc-990c-a710da16f11a.jpg?v=1786714583","url":"https:\/\/www.grantham.in\/products\/chirantanchya-chahulvata-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be","provider":"Grantham","version":"1.0","type":"link"}