{"product_id":"dowsing-डाऊझिंग","title":"Dowsing | डाऊझिंग","description":"\u003cp\u003eआपल्याला दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येत असतात. त्यावर वेगवेगळे उपाय शोधले जातात. परंतु अनेक वेळा त्याचा उपयोग होतोच असे नाही. यावर एक उपाय म्हणजे स्वतः डाऊझिंग करणे. वैश्विक उर्जेद्वारा भूतकाळ, वर्तमानातील घटना व भविष्यकाळातील घटनांचा वेध उपकरणांद्वारा किंवा कोणत्याही साधनाविना घेणे याला डाऊझिंग म्हटले जाते, असे डॉ. विश्वनाथ हरी कुलकर्णी यांनी डाऊझिंग मधून सांगतले आहे. \u003cbr\u003eयात आतींदद्रियाची शक्ती आवश्यक असते. तसेच लंबक व अन्य साधनांचा वापर कसा करावा, त्याचा आकार, डाऊझिंग कोणी, कधी व कसे करावे, अनुभवासाठी प्रयोग, डाऊझिंगद्वारा अडचणीतून काढलेले मार्ग, डाऊझिंगचा वापर कोणत्या क्षेत्रात होऊ शकतो, डाऊझिंगचा इतिहास, त्याची मर्यादा, त्या संदर्भात मनात निर्माण होणारे प्रश्न याविषयी यात माहिती मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45956872175789,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/001_a1a67dac-67ca-4c4a-8c74-d8153c1f8f7c.jpg?v=1777383342","url":"https:\/\/www.grantham.in\/products\/dowsing-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%9d%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97","provider":"Grantham","version":"1.0","type":"link"}