{"product_id":"gandhi-viruddha-gandhi-गांधी-विरुद्ध-गांधी","title":"Gandhi Viruddha Gandhi | गांधी विरुद्ध गांधी","description":"\u003cp\u003eराष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्यातील विचारसंघर्षाचे चित्रण करणारे हे नाटक आहे. ऐतिहासिक सत्याचा अपलाप न करता अजित दळवींनी या दोन व्यक्तिमत्त्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच एखाद्याच व्यक्तिरेखेचे उदात्तीकरण करण्याऐवजी त्यांच्यातील तात्त्विक प्रश्न फार सुलभ न करता वाचक प्रेक्षकांसमोर मांडण्यात दळवी यशस्वी झाले आहेत. एक उत्कट नाट्यानुभव देणारे हे नाटक व्यावसायिक रंगभूमीला नवी उंची प्राप्त करून देते.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":46406042288301,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/014_818623b6-ff74-4a71-bf0b-6e32e3b54255.jpg?v=1782221755","url":"https:\/\/www.grantham.in\/products\/gandhi-viruddha-gandhi-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80","provider":"Grantham","version":"1.0","type":"link"}