{"product_id":"rahe-na-rahe-hum-bhag-2-रहे-ना-रहे-हम-भाग-२","title":"Rahe Na Rahe Hum : Bhag 2 | रहे ना रहे हम : भाग २","description":"\u003cp\u003e‘रहे ना रहे हम’ या पुस्तकाच्या पहिल्या भागात ज्यांनी आपल्या अजरामर गाण्यांनी आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरली, अशा १२ संगीतकारांच्या वैशिष्ट्यांविषयी रसिक वाचकांना अवगत केलं होतं. या वैशिष्ट्यांत त्या संगीतकारांच्या संगीताची एकंदर धाटणी, शैली विशद करून लेखिकेने त्यांच्या विविध गाण्यांच्या चालींविषयी, त्यातील ऑर्केस्ट्रेशनविषयी, केलेल्या प्रयोगांविषयी, गाण्यांतील सौंदर्यस्थळांविषयी तपशिलात सांगितलं होतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही सर्व वैशिष्ट्यं कायम ठेऊन लेखिका डॉ. मृदुला दाढे यांनी त्या पुस्तकाचा हा दुसरा भाग साकारला आहे. या दुसऱ्या भागात त्यांनी आणखी १४ प्रतिभावान, दिग्गज संगीतकारांची आणि त्यांच्या अविस्मरणीय गाण्यांची वैशिष्ट्यं उलगडून सांगितली आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ डॉ. मृदुला दाढे यांचं ‘त्या सुवर्णकाळाला अधिकतेने उलगडणारं आणखी एक पुस्तक… ‘रहे ना रहे हम : भाग – २\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":67222789423277,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/024_f7f0d461-ab88-47d5-8ddf-0a6c2527ae50.jpg?v=1792071366","url":"https:\/\/www.grantham.in\/products\/rahe-na-rahe-hum-bhag-2-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a4%ae-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8","provider":"Grantham","version":"1.0","type":"link"}