{"product_id":"shiv-charitra-vruta-sangraha-khand-1-to-3-शिव-चरित्र-वृत्तसंग्रह-खंड-१-ते-३","title":"Shiv Charitra Vrutasangraha khand 1 To 3 | शिव चरित्र वृत्तसंग्रह खंड १ ते ३","description":"\u003cp\u003eशिवचरित्र वृत्तसंग्रह, खंड १ ते ३ यातील खंड १ चे अनुवादक श्री पां. भी. देसाई आणि खंड २ व ३ चे संपादक इतिहास संशोधक ग. ह. खरे आहेत. खंड १ मधे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित ८ बखरीवजा गद्यपद्यात्मक कानडी ग्रंथांचा अनुवाद दिलेला आहे. खंड २ मधे आदिलशाही इतिहासाची माहिती देणारे मुहम्मदनामा, तारीख-इ-अली, अलीनामा, हफ्तकुर्सी आणि बसातीनुस्सलातीन या पाच पुस्तकांचे भाषांतर सारांशरुपाने दिले आहे. खंड ३ मधे फुतुहात-इ-आदिलशाही, आलमगीर-नामा, मुस्तखबुल-लुबाब आणि मआसिर-इ- आलमगीरी या चार फार्सी ग्रंथातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित माहिती सारांश रुपाने दिलेली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45874822086829,"sku":null,"price":750.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/001_588b5b95-27ec-409b-9193-690e6e3e7c52.jpg?v=1774936518","url":"https:\/\/www.grantham.in\/products\/shiv-charitra-vruta-sangraha-khand-1-to-3-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9-%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1-%e0%a5%a7-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a5%a9","provider":"Grantham","version":"1.0","type":"link"}