{"product_id":"shivcharitra-sahitya-khand-16-शिवचरित्र-साहित्य-खंड-१६","title":"Shivcharitra Sahitya Khand 16 | शिवचरित्र साहित्य खंड १६","description":"\u003cp\u003eया खंडाचे संपादन डॉ. सौ. अनुराधा कुलकर्णी व श्री. अजित पटवर्धन यांनी केले आहे. या खंडात छत्रपती शिवाजी महाराजांची १० पत्रे, शहाजी महाराजांची २ पत्रे, छत्रपती संभाजी महाराजांचे १ पत्र, छत्रपती राजाराम महाराजांची १२ पत्रे, ८ शिवकालीन महजर, दत्ताजीपंत वाकनिस यांची मूळ मुद्रा असलेले पत्र, तसेच पुणे परगण्याच्या आर्थिक व्यवस्थेवर प्रकाश टाकणारी अनेक पत्रे आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Grantham","offers":[{"title":"Default Title","offer_id":45847949115565,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0720\/3710\/5837\/files\/013_1aa30d8a-9045-47ed-be7d-ad696ddd41a1.jpg?v=1774521835","url":"https:\/\/www.grantham.in\/products\/shivcharitra-sahitya-khand-16-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1-%e0%a5%a7%e0%a5%ac","provider":"Grantham","version":"1.0","type":"link"}