Andar Ki Bat | अंदर की बात
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Andar Ki Bat | अंदर की बात
About The Book
Book Details
Book Reviews
केस वाढले की आपण सलूनमध्ये जातो आणि कटिंग करून येतो. सायकल पंक्चर झाली की कोपर्यावरच्या पंक्चरवाल्याकडे जातो, नि पंक्चर काढून येतो. अंडी ब्रेड बिस्किट हवी असतील तर बेकरीत जातो, घेऊन येतो. छान काहीतरी खावस वाटल, की हॉटेलमध्ये जाऊन खाऊन येतो. अशा कितीतरी ठिकाणी जाऊन आपण आपली आपली काम करून घेतो. पण ही काम करणार्या माणसांबद्दल आपल्याला जवळपास काहीच माहिती नसत. या लोकांच स्वत:च एक जग असत. तिथे ते आपापली कौशल्य वापरून, तल्लीन होऊन काम करत असतात. त्यांच्या जगात डोकावून पाहिल तर तिथल्या मजा मजा उलगडतात. अंदर की बात कळते. अशा भारी माणसांच्या भारी गोष्टी !