100 Iconic Bhartiya | १०० Iconic भारतीय
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price

100 Iconic Bhartiya | १०० Iconic भारतीय
About The Book
Book Details
Book Reviews
भारतभूमीचे शतपुत्र... ज्यांनी भारत घडवला, भारतीय इतिहासात ज्यांनी भारतभूमीच्या विकासासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि समृद्धीसाठी अमूल्य योगदान दिलं, त्यांचा जीवनपट अगदी थोडक्यात मांडणारं हे पुस्तक आहे. भावी पिढीला आपल्या देशात होऊन गेलेल्या महान व्यक्तींची ओळख यातून करून दिली आहे. कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जात आपला देश स्वतंत्र झाला हे समजून घेणं येत्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.