1695 Smart Robo AI Ani Aurangjeb | १६९५ स्मार्ट रोबो ए आय आणि औरंगजेब
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price
1695 Smart Robo AI Ani Aurangjeb | १६९५ स्मार्ट रोबो ए आय आणि औरंगजेब
About The Book
Book Details
कादंबरीचे कथासूत्र फार विलक्षण आहे. इसवी सन १६९५ मध्ये औरंगजेबाच्या मालकीच्या एका जहाजावर पडलेल्या दरोड्याचा शोध घ्यायचा प्रयत्न आज एक प्राध्यापक आणि त्याचा पंधरा वर्षांचा हुशार मुलगा करतात, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेतात, हे कल्पनाच मुळी अफलातून आहे.