1947 | 1947
Regular price
Rs. 428.00
Sale price
Rs. 428.00
Regular price
Rs. 475.00
Unit price

1947 | 1947
About The Book
Book Details
Book Reviews
१९४७ या एका वर्षाने विशाल भारतीय उपखंडाच्या वाटचालीला एक वेगळे वळण दिले. ही कहाणी आहे, १७५ दिवसांची. कालखंड तसा लहान परंतु परिणामांच्या दृष्टीने निर्णायक. ऍटली यांनी २० फेब्रुवारीला केलेली घोषणा हा या कहाणीचा प्रारंभबिंदू.