1965 Bharat Pakistan Yuddhakatha | १९६५ भारत पाकिस्तान युद्धकथा

Rachana Bhishat Ravat | रचना बिश्त रावत
Regular price Rs. 266.00
Sale price Rs. 266.00 Regular price Rs. 295.00
Unit price
1965 Bharat Pakistan Yuddhakatha | १९६५ भारत पाकिस्तान युद्धकथा

1965 Bharat Pakistan Yuddhakatha | १९६५ भारत पाकिस्तान युद्धकथा

Regular price Rs. 266.00
Sale price Rs. 266.00 Regular price Rs. 295.00
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews

१ सप्टेंबर १९६५ पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील चुंब जिल्ह्यामध्ये हल्ला चढवला. शांतताप्रिय भारत देश युद्ध छेडणार नाही, अशी पाकिस्तान्यांची समजूत होती. पण ती चुकीची ठरली. त्या आक्रमणामुळे रक्तपाती युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वांत मोठं रणगाडा-युद्ध म्हणून ओळखलं गेलं, ज्यात पाकिस्तानकडील अमेरिकी पॅटन रणगाड्यांना भारतीय सैनिकांनी नामोहरम केलं.
लष्करी नोंदी आणि युद्धात सर्व जागी झालेल्या सैनिकांच्या तसंच हुतात्म्यांच्या नातेवाइकांच्या मुलाखतींच्या आधारे लेखिका रचना बिश्त यांनी हाजी पीर, असल उत्तर, फिलोरा यांसारख्या लढायांची माहिती, त्यांमधले डावपेच, अचानक उभी ठाकलेली आव्हानं आणि त्यांवर केलेली मात यांबद्दलचं विश्वासार्ह कथन या पुस्तकात केलं आहे. तसंच वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या हृद्य स्मृतींना उजाळाही दिला आहे.
भारतीय सैनिकांच्या अतुल्य धैर्याच्या, वीरश्रीच्या आणि शौर्याच्या कथा म्हणजेच १९६५ भारत-पाकिस्तान युद्धकथा.

ISBN: 9789348521118
Author Name: Rachana Bhishat Ravat | रचना बिश्त रावत
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator:
Binding: Paperback
Pages: 165
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products