1984 | 1984
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

1984 | 1984
About The Book
Book Details
Book Reviews
उत्कंठावर्धक रचना, सरळसोपी भाषाशैली, बोचरा उपरोध आणि वाचून संपल्यावर अस्वस्थ करणारे कथानक. उपहासिका, भविष्यकथन, राजकीय प्रबंध, विज्ञान काल्पनिका, गुप्तहेरकथा, मानसिक भयपट, प्रेमकथा अशा अनेक वर्गांत चपखल बसणारी, कोणत्याही काळात आजची वाटणारी कादंबरी.