@ 20 : Vishichya Umbarthyavaril Yuva Pidhishi Samvad | @ २० : विशीच्या उंबरठ्यावरील युवा पिढीशी संवाद

Dr. Shruti Panse | डॉ. श्रुती पानसे
Regular price Rs. 113.00
Sale price Rs. 113.00 Regular price Rs. 125.00
Unit price
@ 20 : Vishichya Umbarthyavaril Yuva Pidhishi Samvad ( @ २० : विशीच्या उंबरठ्यावरील युवा पिढीशी संवाद ) by Dr. Shruti Panse ( डॉ. श्रुती पानसे )

@ 20 : Vishichya Umbarthyavaril Yuva Pidhishi Samvad | @ २० : विशीच्या उंबरठ्यावरील युवा पिढीशी संवाद

About The Book
Book Details
Book Reviews

विशीचं वय संभ्रमाचं, गोंधळाचं, रसरशीत उत्साहाचं असतं त्याचवेळी आयुष्याला दिशा देणारं, भविष्याची मुळं रुजवणारं असतं. या वयात प्रत्येकाच्या मनात असंख्य प्रश्न असतात. त्याची उत्तरं देण्याचा या पुस्तकातून प्रयत्न केलाय. करिअरपासून ते अफेअरपर्यंत, सोशल मीडियापासून ते दिल की सुनोपर्यंत अशा सगळ्याच वळणवाटांवरचे टप्पे संवादी शैलीत यात मांडले आहेत. टीएनएजच्या मुलांना आवर्जून वाचायला द्यावं, असं पुस्तक.

ISBN: 978-9-38-740867-8
Author Name: Dr. Shruti Panse | डॉ. श्रुती पानसे
Publisher: Sakal Prakashan | सकाळ प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 104
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products