21 Great Leaders | २१ ग्रेट लीडर्स

Pat Williams | पॅट विल्यम्स
Regular price Rs. 248.00
Sale price Rs. 248.00 Regular price Rs. 275.00
Unit price
21 Great Leaders ( २१ ग्रेट लीडर्स ) by Pat Williams ( पॅट विल्यम्स )

21 Great Leaders | २१ ग्रेट लीडर्स

About The Book
Book Details
Book Reviews

21 ग्रेट लीडर्स हे पूर्वीपासून ते आत्तापर्यंतच्या महान नेत्यांच्या जीवनावर आणि त्यांनी दिलेल्या संदेशावर अत्यंत विचारपूर्वक केलेले भाष्य आहे. पॅटचं इतिहास आणि लीडरशीपचं सखोल ज्ञान आणि एक लीडर व एक कोच म्हणून त्यांच्याकडे असणारा असामान्य वैयक्तिक अनुभव यामुळे हे पुस्तक अतुलनीय ठरते. ‘21 ग्रेट लीडर्स’ हे मनन करण्यास भाग पाडणारे आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे, जे तुम्हाला एक उत्तम नेता बनण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.’’ -जिम कोजेस आणि बॅरी पॉस्नर (सुप्रसिद्ध लेखक) पुस्तकाची वैशिष्ट्ये- * नेतृत्वाचे सात पैलू * महान लीडर्सची स्वभाववैशिष्ट्ये * जीवनशैलीतून मिळणारे मार्गदर्शन * 21 लीडर्स आणि त्यांचे गुणविशेष * त्यांच्या जीवनातील प्रेरणादायक प्रसंग * प्रत्येक लीडरकडून मिळणारे नेतृत्वाचे धडे आणि संदेश

ISBN: 978-9-39-128218-9
Author Name: Pat Williams | पॅट विल्यम्स
Publisher: MyMirror Publishing House Pvt.Ltd. | मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा. लि .
Translator: Neelima Karmarkar ( नीलिमा करमरकर )
Binding: Paperback
Pages: 240
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products