30 Samarthyashali Streeya | ३० सामर्थ्यशाली स्त्रिया
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

30 Samarthyashali Streeya | ३० सामर्थ्यशाली स्त्रिया
About The Book
Book Details
Book Reviews
कर्तृत्ववान स्त्रियांची सामर्थ्यधून विविधक्षेत्रांत आपलं अस्तित्व टिकवून समर्थपणे काम करणाऱ्या तीस महिलांच्या अनुभवकथा या पुस्तकात असून, त्याचं संपादन नैना किडवाई यांनी केलं आहे आणि त्याचा मराठी अनुवाद वर्षा गजेंद्रगडकर यांनी केला आहे. त्यांच्या वाटेला आलेलं अपयश, अडथळे आणि संघर्ष तर यात आहेच, पण त्यांच्या जगण्यातलं चितंनही त्यांनी मांडलं आहे.