35 Divas | ३५ दिवस
Regular price
Rs. 297.00
Sale price
Rs. 297.00
Regular price
Rs. 330.00
Unit price

35 Divas | ३५ दिवस
About The Book
Book Details
Book Reviews
महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकांचे निकाल लागण्यापासून ते शिवसेना-राष्ट्रवादी काॅंग्रेस- काॅंग्रेस आघाडी प्रेणित सरकार स्थापनेपर्यतचा ३५ दिवसांचा काळ म्हणजे जणू एका महानाट्याचा काळ होता. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईपर्यंतच्या लक्षवेधी घटनांनी जनतेला टीव्ही माध्यमांशी अक्षरशः चिकटवून टाकले होते. राजकीय पंडितांनाही अचंबित करणारे या ३५ दिवसातले चढउतार या पुस्तकात संगतवार विस्ताराने समोर येतात.