50 Iconic Personalities | ५० आयकॉनिक पर्सनॅलिटीज

50 Iconic Personalities | ५० आयकॉनिक पर्सनॅलिटीज
आपल्या अद्वितीय कामगिरीमुळे समाजमनात अढळ स्थान प्राप्त केलेल्या तसेच समाजाचे दिशादर्शक म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या निवडक ५० कर्तृत्वान व्यक्तींचा कार्यगौरव. शास्त्रज्ञ, गणितज्ञ, समाजसेवक, कृषी व पर्यावरण तज्ज्ञ, उद्योजक, पत्रकार, राजकारणी, सनदी अधिकारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, विमा तज्ज्ञ, खेळाडू, गिर्यारोहक, कायदेपंडित, चित्रपट व नाट्य दिग्दर्शक, अभिनेते, चित्रकार, स्थापत्यकार, समीक्षक, शेफ, माध्यमतज्ज्ञ, ललित लेखक, इतिहास व तत्वज्ञानाचे अभ्यासक,हवाई अभियंता, आहारतज्ज्ञ अशा विविध क्षेत्रातील सिद्धहस्त व्यक्तिमत्त्वांचा जीवनपट, कार्यपरिचय, व त्यांना मिळालेले सन्मान,पुरस्कार अशा उपयुक्त माहितीचा समावेश.