7 Niyam : Sharirik Ani Mansik Swasthyache | सात नियम : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे

Hansaji Yogendra | हंसाजी योगेंद्र
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
7 Niyam : Sharirik Ani Mansik Swasthyache ( सात नियम : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे ) by Hansaji Yogendra ( हंसाजी योगेंद्र )

7 Niyam : Sharirik Ani Mansik Swasthyache | सात नियम : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे

About The Book
Book Details
Book Reviews

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे सात नियम हे पुस्तक सोप्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करणारे पुस्तक असून, ते वाचून तुम्ही तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकता.आयुष्याच्या सर्व घटकांमध्ये समतोल निर्माण करून तो कसा राखायचा, हे प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे ऊहापोह करून त्यांनी सांगितले आहे. डॉ. हंसाजी आयुष्याच्या पुनर्रचनेचा विषय समजावून सांगताना काही घटना, त्यातील व्यक्ती, त्यांच्या समस्या, त्याचे झालेले निराकरण हे सगळे अतिशय रंजकपणे मांडतात. त्यामुळे तुम्ही कसे बदल करायला पाहिजेत, त्याची प्रक्रिया कशी असावी हे सगळे समजणे आणि पचवणे सोपे जाते. मग ती रात्रीची शांत झोप असो किंवा पौष्टिक आहाराच्या सवयी, कामाच्या ठिकाणी असलेला ताण असो, या सगळ्या गोष्टींबद्दल एक नवीन दृष्टिकोन तयार व्हायला मदत होते. त्यामुळे आता वेळ न घालवता पुनर्रचना करण्याचे बटण दाबा आणि नव्याने सुरुवात करा.

ISBN: 978-8-11-981261-5
Author Name: Hansaji Yogendra | हंसाजी योगेंद्र
Publisher: Madhushree Publication | मधुश्री पब्लिकेशन
Translator: Prajkta Chitre ( प्राजक्ता चित्रे )
Binding: Paperback
Pages: 236
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products