A. P. J. Abdul Kalam: Ek Vyaktivedh | ए. पी. जे. अब्दुल कलाम : एक व्यक्तिवेध

R. Ramnathan | आर. रामनाथन
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
A. P. J. Abdul Kalam: Ek Vyaktivedh ( ए. पी. जे. अब्दुल कलाम : एक व्यक्तिवेध ) by R. Ramnathan ( आर. रामनाथन )

A. P. J. Abdul Kalam: Ek Vyaktivedh | ए. पी. जे. अब्दुल कलाम : एक व्यक्तिवेध

About The Book
Book Details
Book Reviews

विख्यात अणुशास्त्रज्ञ,स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, नी भारताचे राष्ट्रपती..डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम..! ही माहिती आपल्याला आहेच पण ह्याव्यतिरीक्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू अजूनही आहेत जसे..एक मनस्वी,वृक्षप्रेमी पर्यावरणवादी..जिवाभावाचे सख्य जोडणारा एक वडिलधारा..ज्याचे जे श्रेय ते त्याला जाहीरपणे देऊ करणारा दिलदार संघनायक..आपद्ग्रस्तांच्या मदतीला धाऊन जाताना नोकरशाहीची कुंपणे ओलांडणारा मानवतावादी..नी एक हाडाचा शिक्षक..अशा विविध पैलूंवर त्यांच्याच निकटवर्तीयानी टाकलेला प्रकाशझोत..

ISBN: 978-8-17-434255-3
Author Name: R. Ramnathan | आर. रामनाथन
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: Madhuri Shanbhag ( माधुरी शानभाग )
Binding: Paperback
Pages: 164
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products