A P J Abdul Kalam - Sampurna Jivan | ए. पी. जे. अब्दुल कलाम - संपूर्ण जीवन
Regular price
Rs. 585.00
Sale price
Rs. 585.00
Regular price
Rs. 650.00
Unit price

A P J Abdul Kalam - Sampurna Jivan | ए. पी. जे. अब्दुल कलाम - संपूर्ण जीवन
About The Book
Book Details
Book Reviews
एका आदर्श पुरुषाचा वैयक्तिक जीवनप्रवास. कलामांचा जीवनप्रवास प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून दक्षिणेतील एका देवस्थानापासून सुरू झालेला राष्ट्रपतीपदापर्यंतचा कलामांचा प्रवास, कोणकोणत्या टप्प्यांतून वर आला याचं वर्णन आहे. आदर्श पुरूष, सूज्ञपणा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, धेय्यनिष्ठता आणि यातून घडलेलं कलामांचं व्यक्तिमत्त्व, यावर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.