Aai Ani Itar Kavita | आई आणि इतर कविता

F. M. Shinde | फ. मुं. शिंदे
Regular price Rs. 63.00
Sale price Rs. 63.00 Regular price Rs. 70.00
Unit price
Aai Ani Itar Kavita ( आई आणि इतर कविता ) by F. M. Shinde ( फ. मुं. शिंदे )

Aai Ani Itar Kavita | आई आणि इतर कविता

About The Book
Book Details
Book Reviews

आई असते जन्माची शिदोरी ,सरतही नाही आणि उरतही नाही असं ज्येष्ठ कवी फ.मु. शिंदे आपल्या आई या कवितेत म्हणतात. आई एक नावं असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं असा भाव व्यक्त करणार्‍या ११ कडव्याच्या या कवितेत कवी आईचं वर्णन इतकं ताकदीने करतो की, ते थेट काळजाला भिडतं. यासंग्रहात एकूण २७ कविता आहेत. प्रत्येक कविता पुन्हा पुन्हा वाचावी अशी आहे, मनाचा वेध घेणाऱ्या या ग्रंथरूपी आईचे रूप अतिशय लोभसवाणे आहे.

ISBN: -
Author Name: F. M. Shinde | फ. मुं. शिंदे
Publisher: Suresh Agencies | सुरेश एजन्सीज
Translator: -
Binding: Paperback
Pages: 72
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products