Aai Retire Hotey |आई रिटायर होतेय
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 125.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Aai Retire Hotey |आई रिटायर होतेय
Product description
Book Details
अशोक पाटोळे यांनी सामाजिक जीवनात सहज दिसणारा,मनाला काहीसा न पटणारा पण वास्तव अशा विषयावर लेखन करून एक उत्तम दर्जाची नाट्यनिर्मिती केली. एक स्त्री सतत नात्याच्या आणि कर्तव्य, जबाबदारीच्या ओझ्या खाली असते,अनेक अन्याय सहन करत जगत असते... पण या कथेतील नायिका आई,बायको या सगळ्या नात्यामधून मुक्त होते आणि स्वतःकडे एक स्त्री म्हणून पाहायला सुरवात करते. आणि एक दिवस रिटायर होण्याचा निर्णय घेते. साध्याच, घराघरात दिसणाऱ्या प्रसंग-विषयावर आधारित मनाला भिडणारे हे नाटक आहे .