Aaiche Vidyapith | आईचे विद्यापीठ
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Aaiche Vidyapith | आईचे विद्यापीठ
About The Book
Book Details
प्रत्येक शिक्षकात एका 'आईच मन' दडलेलं असतं ; तर प्रत्येक आईत एक 'गुरु' ! घर आणि विद्यालयात जर हातात हात गुंफून चालू लागले तर एक सशक्त आणि सुसंकृत समाज निर्माण होईल. ह्या श्रद्धेने केलेले हे लेखन आहे. पालक आणि अध्यापकांशी जो थेट संवाद अनेक उपक्रमांतून साधला,त्या संवादालाच हे दिलेले नेटके ग्रंथरूप.