Aajcha Divas Maza | आजचा दिवस माझा

Aajcha Divas Maza | आजचा दिवस माझा
आशावादा मधूनच विश्वास जन्माला येतो , समज वाढते आणि जरी तुमच्या हातून एखादी चूक झाली किंवा अपयश आलं ,तरी त्यातून तुह्मी लवकर सावरता ,त्यातून तुमचा केवळ यशाकडचा प्रवास सुरु होतो असं नाही , तर अष्टपैलू व्यक्तिमत्वाची वाटचाल सुरु होते .सकारात्मक दृष्टीकोन मनाशी बाळगत ज्यानं जीवनात पुन्हानव्याने उभारी घेतली अशा व्यक्तीनं अगदी मनापासून लिहलेलं व्यवहारिक , तरीही संवेदनक्षम आणि प्रामाणिक असं हे पुस्तक आहे . हे पुस्तक तुमची वाटचाल सुखद करेल, तसंच तुमच्या मनात नवीन जोशही आणेल .चला तर मग केवळ आजचाच नाही तर दररोजचा दिवस स्वतःचा लाडका दिवस करण्याच्या प्रवासाची सुरुवात करू यात !