Aajichya Vishesh Chavichya Pakakruti | आजीच्या विशेष चवीच्या पाककृती

Meena Champanerkar | मीना चंपानेरकर
Regular price Rs. 41.00
Sale price Rs. 41.00 Regular price Rs. 45.00
Unit price
Aajichya Vishesh Chavichya Pakakruti ( आजीच्या विशेष चवीच्या पाककृती ) by Meena Champanerkar ( मीना चंपानेरकर )

Aajichya Vishesh Chavichya Pakakruti | आजीच्या विशेष चवीच्या पाककृती

About The Book
Book Details
Book Reviews

रोजच्या जेवणातले भाजी-आमटी-उसळीसारखे पदार्थ वैशिष्टयपूर्ण पध्दतीने व अधिक रुचकर कसे करता येतील याचं उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल.यात आजीच्या म्हणून अशा काही खास पाककृती आहेत, ज्या आजच्या तरुण पिढीला आणि इतर सर्वांना नक्कीच करून बघाव्याशा वाटतील. मग त्यामध्ये अगदी साधी अशी एखादी भाजी असेल, आमटी असेल किंवा एखादा चमचमीत नॉनव्हेज पदार्थ असेल. नेहमीच्या चवीला कंटाळलेल्यांसाठी एक विशेष चवीचा ब्रेक- मीना चंपानेरकर यांच्या 'आजीच्या विशेष चवीच्या पाककृती'...!

ISBN: 978-9-38-259118-4
Author Name: Meena Champanerkar | मीना चंपानेरकर
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 108
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products