Aam Ani Khas | आम आणि खास

Ramesh Dighe | रमेश दिघे
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Aam Ani Khas ( आम आणि खास ) by Ramesh Dighe ( रमेश दिघे )

Aam Ani Khas | आम आणि खास

About The Book
Book Details
Book Reviews

आम आदमी पार्टी' या पक्षाचे संस्थापक आणि जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन उभं करणारे नेता आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर लिहिलेलं हे छोटेखानी पुस्तक केजरीवाल यांच्याबद्दलची माहिती नेमकेपणानं देतं. केजरीवालांच्या नोकरीच्या सुरवातीच्या काळातील माहिती, तसेच दिल्लीतील 'आप'चं सरकार आणि केजरीवाल यांचं आंदोलन व 'आप' पक्षाची ध्येयधोरणं, तसेच कार्यक्रम याबद्दल या पुस्तकात माहिती मिळते.

ISBN: -
Author Name: Ramesh Dighe | रमेश दिघे
Publisher: Akshar Prakashan | अक्षर प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 95
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products