Aam Janata Aap Neta Arvind Kejariwal | आम जनता आप नेता अरविंद केजरीवाल
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 199.00
Unit price

Aam Janata Aap Neta Arvind Kejariwal | आम जनता आप नेता अरविंद केजरीवाल
About The Book
Book Details
Book Reviews
अण्णा हजारे चालवत असलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातल्या सहभागापासून ते थेट राजकीय पक्षाची स्थापना करेपर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर दिल्लीचं मुख्यमंत्रिपद मिळविलेले अरविंद केजरीवाल यांचा प्रवास या पुस्तकात सांगितला आहे. केजरीवाल यांची तत्त्वं, त्यांचं कुटुंब या सगळ्यांची माहिती यातून कळते.