Aamar Meyebela | आमार मेयेबेला

Taslima Nasreen | तसलिमा नासरिन
Regular price Rs. 266.00
Sale price Rs. 266.00 Regular price Rs. 295.00
Unit price
Aamar Meyebela ( आमार मेयेबेला ) by Taslima Nasreen ( तसलिमा नासरिन )

Aamar Meyebela | आमार मेयेबेला

About The Book
Book Details
Book Reviews

तसलिमा नासरिन या बांगलादेशीय लेखिकेनं शब्दांत बांधलेलं हे तिचं लहानपण आहे. बांगलादेशात मुक्तिवाहिनीनं स्वातंत्र्यासाठी जो निर्वाणीचा लढा दिला, त्यावेळी तसलिमाचं वय होतं फक्त नऊ वर्षांचं; पण त्याही वेळी ती आताएवढीच चिंतनशील आणि संवेदनशील होती. तिची दृष्टी अतिशय तीक्ष्ण आणि शोधक होती. तिची स्मरणशक्ती तल्लख होती. स्वतंत्र प्रज्ञा असलेल्या बुद्धिवादी वडिलांचं स्खलन, ममताळू आणि धार्मिक आईचं धर्माच्या सोपानावरून हळूहळू अंधाऱ्या खाईत उतरणं, दादाचं प्रेम, प्रौढ नातेवाइकाकडून तिचा झालेला लैंगिक छळ व त्यामुळं वाटणारी लाज आणि अपमान, धर्म आणि शास्त्र यांच्या नावांवर पीर अमीरुल्लाहांनी चालवलेला अत्याचार याचं तिनं धीट आणि थेट चित्रण या आत्मपर आणि कथात्म लेखनात केलं आहे. धारदार-तेजस्वी भाषा, जिवंत व्यक्तिचित्रण आणि लेखणीच्या जादूच्या स्पर्शानं गद्याला आलेलं काव्याचं सौंदर्य ह्यांमुळं ह्या आत्मचरित्राचं वाचन हा वाचकाच्या दृष्टीनं एक आश्चर्यकारक अनुभव ठरणार आहे.

ISBN: 978-8-17-766105-7
Author Name: Taslima Nasreen | तसलिमा नासरिन
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Mrunalini Gadakari ( मृणालिनी गडकरी )
Binding: Paperback
Pages: 300
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products