Aatpat Deshatalya Goshti | आटपाट देशातल्या गोष्टी

Sangram Gaikwad | संग्राम गायकवाड
Regular price Rs. 356.00
Sale price Rs. 356.00 Regular price Rs. 395.00
Unit price
Aatpat Deshatalya Goshti ( आटपाट देशातल्या गोष्टी ) by Sangram Gaikwad ( संग्राम गायकवाड )

Aatpat Deshatalya Goshti | आटपाट देशातल्या गोष्टी

About The Book
Book Details
Book Reviews

समाजातील नीतिमत्ता कशी व्यक्त होते? एकाच पातळीवर नाही, तर पूर्ण समाजाचा छेद घेत हे दाखवायचा एक उत्कृष्ट प्रयत्न लेखक करतो. वेगवेगळे लोक, त्यांचे आपापले दृष्टिकोन. त्यांच्या एकत्र नाचातून घडणारे समाजजीवन. उदाहरण आहे एका आयकर धाडीचे. मध्यमवर्गीयांना आवडणारी घटना. कोणी ‘मोठा’ ठेचला जातो आहे! पण असे होत नाही. कोणालाच फार समाधान न देणारे चित्र घडत जाते. उथळपणे ‘याला जीवन ऐसे नाव’ म्हणून गप्प बसावे का? की जॉन स्टाइनबेकसारखे There is just stuff people do म्हणावे ? वाचकाला निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य देत लेखक मंद स्मित देतो! नंदा खरे

ISBN: -
Author Name: Sangram Gaikwad | संग्राम गायकवाड
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 266
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products