Abhal | आभाळ
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Unit price
Abhal | आभाळ
About The Book
Book Details
शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक स्थान मिळवून आहे. त्यांचे चटपटीत सवांद आणि भाषेचा गावरान बाज लेखनाला ताजेपणा आणतात. निसर्गातले विविध बदल,सामाजिक परिवर्तन याचा ग्रामीण संस्कृतीवर होणार परिणाम ते फार चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात.