Abhal Savlyanche |आभाळ सावल्यांचे
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Abhal Savlyanche |आभाळ सावल्यांचे
Product description
Book Details
'आभाळ सावल्यांचे' हे पराग घोंगे यांचे नाटक..आयुष्याच्या संध्याकाळी सर्वसामान्य माणसाच्या मनात नकळत डोकावणाऱ्या पिवळ्या उन्हाचे नाटक आहे. या अवस्थेशी माणसे कशी जुळवून घेतात आणि कधी-कधी या प्रयत्नात त्यांची कशी तारांबळ उडते याचे खेळकर चित्रण या नाटकातून घडते.