Abhayaranya | अभयारण्य
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Abhayaranya | अभयारण्य
About The Book
Book Details
नरहर कुरुंदकर हे एक ज्येष्ठ राजकीय विचार प्रवर्तक होते. त्यांनी वेगवेगळ्या वेळी राजकारणावर, राजकारणातल्या व्यक्तींवर वेगवेगळ्या नियतकालिकांतून, दिवाळी अंकातून लेखन केलेले होते. त्या सर्व लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक होय.