Abhinav Jalnayak | अभिनव जलनायक
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Abhinav Jalnayak | अभिनव जलनायक
About The Book
Book Details
Book Reviews
जलसंगोपनक्षम समाज उभा करण्यासाठी पाण्याचे संरक्षण, वापरातील काटकसर, पुनर्वापर, संवर्धन, गुणवत्ता हे सारे पैलू आत्मसात करून संघटितपणे दीर्घकाळ काम करणारा प्रगतीशील समाज हवा आहे. त्यासाठी या पुस्तकाचे योगदान फार महत्त्वाचे ठरेल. - माधवराव चितळे