Abhinay |अभिनय
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Abhinay |अभिनय
Product description
Book Details
ज्ञानेश्वर नाडकर्णी हे कलासमीक्षक व नाटयसमीक्षक म्हणूण गेली कलासमीक्षक व नाटयसमीक्षक म्हणून गेली पन्नासएक वर्षे कार्यरत आहेत. अश्वत्थाची सळसळ या त्यांच्या समीक्षा लेखसंग्रहात नट आणि नाटकं या विषयांवर त्यांचे बरेच लेख आहेत. हे त्यांचे पुस्तकही प्रसिध्द झाले. अभिनय हा लेखसंग्रह नसून मुद्दाम लिहिलेला ग्रंथ आहे. श्रीराम लागू, निळू फुले, आत्माराम भेंडे, दाजी भाटवडेकर, चित्तरंजन कोल्हटकर आणि विजया मेहता यांच्या मुलाखती यात आहेत.