Abhinay Tantra Ani Mantra |अभिनय तंत्र आणि मंत्र
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Abhinay Tantra Ani Mantra |अभिनय तंत्र आणि मंत्र
Product description
Book Details
अनेकांना अभिनयकलेविषयी प्रचंड कुतूहल असतं, जिज्ञासा असते. किंबहुना, आपणही एकदा तरी अभिनय करावा, असंही वाटत असतं. अशा सगळ्यांसाठीच हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट वाचनानुभूतीच आहे. " अभिनयाची अनेक तंत्रं वैशिष्ट्यं या पुस्तकात सविस्तरपणे विशद केली आहेत. जेणेकरून केवळ व्यक्तिगत आवड-निवड इतकंच त्याचं मर्यादित स्वरूप न राहता अत्यंत शास्त्रीय व अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून त्याविषयीचं लेखन यात लेखकाने साकारलं आहे. यशस्वी अभिनेता-अभिनेत्री म्हणून यशस्वी करिअर करण्यासाठीचं सुयोग्य मार्गदर्शन लेखकाने केलं आहे."