Abhishap | अभिशाप

Shrikant Karlekar | श्रीकांत कार्लेकर
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Abhishap ( अभिशाप ) by Shrikant Karlekar ( श्रीकांत कार्लेकर )

Abhishap | अभिशाप

About The Book
Book Details
Book Reviews

आपल्या विवेकीबुद्धीचा वापर करून विविध पातळ्यांवर समाजाभिमुख कार्यांमध्ये बरेचजण स्वत:ला झोकून देऊन, अहोरात्र झटत असतात. परंतु, भोवताली पसरलेल्या ‘सिस्टीम’च्या प्रभावामुळे, तसेच अधिकाधिक वाढत जाणार्या त्याच्या रेट्यामुळे ही सत्कार्ये दुर्लक्षिली जातात, त्यांची विविध पातळ्यांवर कोंडी होते, उपेक्षा केली जाते आणि विनाशाकडे वाटचाल सुरू राहते. अशाच दुष्टचक्रामध्ये सापडलेल्या आणि या ‘सिस्टीम’चाच एक बळी ठरलेल्या व्यक्तीची ही एक रोचक कथा वाचकांना नक्कीच खिळवून ठेवेल, विचार करायला लावेल

ISBN: 978-9-38-640130-4
Author Name: Shrikant Karlekar | श्रीकांत कार्लेकर
Publisher: Diamond Publications | डायमंड पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 114
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products