Abol Prit Baharli | अबोल प्रीत बहरली
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price

Abol Prit Baharli | अबोल प्रीत बहरली
About The Book
Book Details
Book Reviews
महाविद्यालयीन जीवन म्हणजे युवक-युवतींच्या भावविश्वाची एकेक पाकळी फुलत उमलणारं गुलाबपुष्पच. दैनंदिन जीवनातील हास्य-विनोदाचे प्रसंग, वार्षिक स्नेह-संमेलनाचे कार्यक्रम, सहलीतील गमती-जमती व शेवटी परिक्षा इत्यादी वर्णनातून लेखिकेने महाविद्यालयीन जीवन साक्षात उभे केले आहे.