Aboli ani Itar Dhamal Balnatye |अबोली आणि इतर धमाल बालनाट्ये

Aboli ani Itar Dhamal Balnatye |अबोली आणि इतर धमाल बालनाट्ये
Molache Shambhar : Some children misplace Rs.100 earmarked for a party. An inspiring story about the efforts the children make to earn back Rs.100. Morache Pees: A fun filled story about four friends who venture into the jungle and their encounter with four animals from the jungle. अबोली : लाजाळू, आत्मविश्वास नसलेल्या मुलीला तिच्या शिक्षिका कसं प्रोत्साहन देतात आणि नृत्यात घेतात हे ह्या एकांकिकेत मांडलय. "मोलाचे शंभर : पार्टीसाठी साठवलेले शंभर रूपये हरवल्यामुळे मुले कसं काम करून ती रक्कम उभी करतात. अशी एक प्रेरणादायी नाटुकली." मोराचे पीस : रानात फिरायला आलेले चार मित्र मैत्रिणी आणि त्याच रानांत असलेले चार प्राणी. ह्या दोघांमध्ये झालेली गंमत जंमत.