ACN Nambiyar | एसीएन नंबियार
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

ACN Nambiyar | एसीएन नंबियार
About The Book
Book Details
Book Reviews
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातले 'एसीएन नंबियार' हे एक महत्त्वाचे,पण फारसे कुणाला माहीत नसणारे व्यक्तिमत्त्व! इंडियन इंडिपेंडन्स लीग’ची युरोपातील तटबंदी सांभाळण्याची जबाबदारी सुभाषबाबूंनी ज्यांच्यावर सोपवली, ते एसीएन नंबियार…१९४७ पूर्वी आणि नंतरही पंडित जवाहरलाल नेहरूंचे जे विश्वासू, राजनैतिक सल्लागार होते, ते एसीएन नंबियार…आजवर फारशा प्रकाशझोतात न आलेल्या एका गूढ व्यक्तिमत्त्वाचा परिचय घडवणारे आगळे पुस्तक.