Act |ऍक्ट

Yogesh Soman | योगेश सोमण
Regular price Rs. 40.00
Sale price Rs. 40.00 Regular price Rs. 40.00
Unit price
Act ( ऍक्ट by Yogesh Soman ( योगेश सोमण )

Act |ऍक्ट

About The Book
Book Details
Book Reviews

समाजातील स्त्रीवर होत असलेल्या अन्यायावरून एक बाप स्वतःच्या मुलीसोबत करत असलेले कृत्य आणि त्या कृत्यावरून त्या मुलीची झालेली परिस्थिती आणि विचारांची साखळी तुटलेली असताना तिच्या बंद ओठाच्या आड असलेले नाट्य इन्स्पेक्टर एका ऍक्टरच्या मदतीने तिची जबानी नाट्यरूपाने समोर उलगडताना. समाजातील लोकांवर होत असलेल्या अन्यायावरून एका ऍक्टरच्या भूमिकेवर प्रकाशझोत टाकणारी एक सामाजिक एकांकिका.

ISBN: -
Author Name: Yogesh Soman | योगेश सोमण
Publisher: Aabha Prakashan | आभा प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 28
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products