Adam | अॅडम
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Adam | अॅडम
About The Book
Book Details
Book Reviews
अॅडम’ चा नायक वरदाचा जीवनप्रवास थोड्याफार फरकाने बर्याच पुरुषांचा असतो, तसाच आहे. लहानपणी स्त्री देहाविषयींचे कुतूहल, ते नीटसे न भागणे. पुढे असमाधानी स्त्रियांकडून वापरले जाणे, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे. त्याच्याविषयी प्रेम नसतानाही ‘श्यामले’ने सोयीसाठी त्याच्याशी लग्न करणे. आणि कालांतराने आपल्या पहिल्या प्रियकरांशी संबंध ठेवून वरदाचे जिणे उद्ध्वस्त करणे, जिला तिच्या मुलांसह विनाअट आधार दिला त्या ‘प्रेमा’ने पुढे घरामध्ये वाटा मागणे आणि ज्या ‘निर्मले’कडून किचिंत्काल प्रेम मिळाले तिलाही अखेर दुरावणे, असा वरदाच्या प्रेमाचा आलेख आहे.