Adhantari | अधांतरी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Adhantari | अधांतरी
About The Book
Book Details
Book Reviews
माणसाला भावना असतात , तशी सारासार विचाराची शक्तीही असते. वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांचा संदर्भात क्षणिक सुखाच्या परिणामाचा माणसानं विचार केला, तर ...भावनेपोटी काही वाटणं आणि वाटतं तसं प्रत्यक्ष करणं यांतला फरक त्याला कळू शकतो ! तसं झालं नाही, तर अधांतरी लोंबकळणं अटळं आहे! अर्थात हे असं सोपं करून सांगणं सोपं आहे ! तसं नसतं, तर या कादंबरीतली पात्रं हृदयाला भिडता भिडता माथं का फिरवून टाकती?