Adhantari Darbar | अधांतरी दरबार
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price

Adhantari Darbar | अधांतरी दरबार
About The Book
Book Details
Book Reviews
१९९० ते २००१ या एका तपाच्या कालखंडातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा वेध घेऊन अंतर्मुख करणारी ही व्यंगचित्रे आहेत . ही हास्यचित्रे म्हणजे केवळ पोट धरून हसवणारी नसून राजकीय,आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींतील विसंगतीवर नेमकं ,मार्मिक,भेदक भाष्य आहे.