Adhorekhit | अधोरेखित
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price

Adhorekhit | अधोरेखित
About The Book
Book Details
Book Reviews
कोणतीही माणसे पूर्णपणे उलगडत नसतात. प्रत्येकाचा तो एक प्रयत्न असतो. चंद्राची एक बाजू ही नेहमी आपल्या दृष्टिपथापलिकडे असते, हे जसे खरे तसेच माणसांविषयी. लेखिका सुप्रिया विनोद यांनी ते भान ठेवून... या पुस्तकात अनेक कलंदर व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवलेली आहेत.