Adhunik Drishtikonatun Lokmanya Tilak Yanche Geetarahasya | आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य

Arun Tiwari | अरुण तिवारी
Regular price Rs. 450.00
Sale price Rs. 450.00 Regular price Rs. 500.00
Unit price
Adhunik Drishtikonatun Lokmanya Tilak Yanche Geetarahasya ( आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य ) by Arun Tiwari ( अरुण तिवारी )

Adhunik Drishtikonatun Lokmanya Tilak Yanche Geetarahasya | आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य

About The Book
Book Details
Book Reviews

गीतारहस्य हा ग्रंथ म्हणजे लोकमान्यांना भगवद्गीतेतून आत्मसात झालेल्या ज्ञानावरील विस्तृत भाष्य. ब्रिटिश सत्तेखाली भारतीयांच्या मनावर झालेल्या दैववाद आणि पलायनवादाच्या अनुचित परिणामातून देशाला बाहेर काढण्यासाठी, देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग पेटवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी या ग्रंथाची निर्मिती केली. शतकानंतरही हा ग्रंथ कशाप्रकारे आपल्याला प्रेरित करतो हे सांगणारं पुस्तक.

ISBN: 978-9-38-740880-7
Author Name: Arun Tiwari | अरुण तिवारी
Publisher: Sakal Prakashan | सकाळ प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 430
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products