Adhunik Vidnyanche Swarup | आधुनिक विज्ञानाचे स्वरूप
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Adhunik Vidnyanche Swarup | आधुनिक विज्ञानाचे स्वरूप
About The Book
Book Details
Book Reviews
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं विसावं शतक हे क्रांतिकारी ठरलं आहे. वैज्ञानिक सत्य, वैज्ञानिक कार्यपद्धती, त्यातील विविध वाद, चेतना-जडता अशा विज्ञानाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकून त्याचा सकारात्मक वापर करण्याच्या दृष्टीने ह्यातले लेख महत्त्वाचे आहेत. विज्ञानविषयक सर्वंकष भान वाढवणारे हे पुस्तक विज्ञानप्रेमींनी आणि चोखंदळ वाचकांनीही जरूर वाचावे असे आहे.