Adhyapan Ani Navnirmiti | अध्यापन आणि नवनिर्मिती
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Adhyapan Ani Navnirmiti | अध्यापन आणि नवनिर्मिती
About The Book
Book Details
Book Reviews
'अध्यापन आणि नवनिर्मिती' हे केवळ पुस्तक नाही, तीस वर्षे अथकपणे केलेल्या प्रयोगशिल अध्यापन मुशाफिरीचे मंथन आहे.असंख्य विद्यालय-महाविद्यालयातील विद्यार्थी व अध्यापकांच्या भेटीगाठीतून, प्रत्यक्ष अध्यापन व्यवसायातून केलेल्या असंख्य कल्पक प्रयोगातून हाती गवसलेले हे सार आहे.