Adimaya | आदिमाया
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price
Adimaya | आदिमाया
About The Book
Book Details
मातृ देवतांच्या उपासनांचे रहस्य उलगडायला मदत व्हावी या हेतूने काही मातृ देवतांचा परिचय एकत्रित पणे करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. यातून स्त्री सन्मानाचा संस्कार भावी पिढीत रुजावा अशी अपेक्षा आहे. भारतातील प्राचीनतम मातृ दैवतांची माहिती या पुस्तकात असल्यामुळे त्याला 'आदिमाया' म्हटले आहे.