Adimayeche ! | आदिमायेचे !

Rahi Anil Barve | राही अनिल बर्वे
Regular price Rs. 122.00
Sale price Rs. 122.00 Regular price Rs. 135.00
Unit price
Size guide Share
Adimayeche ! ( आदिमायेचे ! ) by Rahi Anil Barve ( राही अनिल बर्वे )

Adimayeche ! | आदिमायेचे !

About The Book
Book Details

तरंग आणि त्याच्या जीवनातल्या अनेक व्यक्तींची ही काहाणी. लौकिक जीवनात समाजाच्या उच्च स्तरात वावरणाऱ्या व्यक्तींच्या खाजगी आयुष्याची अंधारी बाजू राही बर्वे यांनी दृश्यमान केली आहे. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या संपन्न असणारी, अनेकदा पराकोटीची उच्च वैचारिक समज असणारी ही माणसे व्यक्तिगत आयुष्यात मात्र अनितिक वागताना दिसतात. पण ती गुन्हेगार नाहीत, दुष्ट गिधाडे नाहीत, तर हीच त्यांची जीवनशैली आहे. आपल्या अशा जगण्याविषयीची खंत क्वचित दिसली तरी त्याच्या पश्चाताप अजिबात नसतो. एका वेगळ्याच नशेत जगणारी ही माणसे, त्यांचे आयुष्य, असे आयुष्य वाट्याला येण्यामागची परिस्थिती आणि त्या परिस्थितीत जगणार्‍या या माणसांच्या मानसिकता 'आदिमायेचे...' मध्ये राही बर्वे यांनी अचूक पकडली आहे.

ISBN: 978-8-17-185968-9
Author Name: Rahi Anil Barve | राही अनिल बर्वे
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 120
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products